जवळपास २७,००० लोंकानी पुणे/मुंबई मधुन पलायन केलं आहे व आपल्या मुळ गावी प्रस्थान केलं आहे. एसटी महामंडळाच्या वेबसाईट प्रवासीसंख्या मिळेल.
*ग्रामीण भागातील* जनतेस संबोधित, जर तुम्ही गाफील रहात असेल तर हे वाचा १. जवळपास २७,००० लोंकानी काल पुणे/मुंबई मधुन पलायन केलं आहे व आपल्या मुळ गावी प्रस्थान केलं आहे. एसटी महामंडळाच्या वेबसाईट प्रवासीसंख्या मिळेल. २. भारतामध्ये जवळपास ४७८९ करोना संशयीत रुग्ण फरार आहेत. ते त्यांच्या मुळगावी असावेत अ…