सातारा जिल्ह्यात पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. तरी सर्व सातारकर नागरिकांना विनंती आहे आपल्या आजूबाजूला,परिसरात अशा काही व्यक्ती, हालचाली दिसल्यास ताबडतोब पोलीस, संबधीत हेल्पलाईन नंबर यांना कळवावे,
सातारकर नागरिकांना विनंती आहे घरातच थांबा घराबाहेर पडू नका.
सर्व प्रकारच्या प्रशासन यंत्रणेला सहकार्य करा.
*साप्ताहिक सातारा दर्शन*
सातारा जिल्ह्यात पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. *साप्ताहिक सातारा दर्शन*