जवळपास २७,००० लोंकानी पुणे/मुंबई मधुन पलायन केलं आहे व आपल्या मुळ गावी प्रस्थान केलं आहे. एसटी महामंडळाच्या वेबसाईट प्रवासीसंख्या मिळेल.

*ग्रामीण भागातील* जनतेस संबोधित, जर तुम्ही गाफील रहात असेल तर हे वाचा


१. जवळपास २७,००० लोंकानी काल पुणे/मुंबई मधुन पलायन केलं आहे व आपल्या मुळ गावी प्रस्थान केलं आहे. एसटी महामंडळाच्या वेबसाईट प्रवासीसंख्या मिळेल.


२. भारतामध्ये जवळपास ४७८९ करोना संशयीत रुग्ण फरार आहेत. ते त्यांच्या मुळगावी असावेत असा अंदाज लावला आहे.


३. ग्रामिन भागांत अद्यापी करोना ची तपासनीची सोय नाहीये. केवळ प्रत्येक नगरपालिकेच्या एका हाॅस्पिटल मधे उपलब्ध आहे.


४. करोना जरी झाला तरी उपचार सुविधा व यंत्रना ग्रामिन हाॅस्पिटल मध्ये उपलब्ध नाहीये.


५. करोनाच्या संधर्भातील गांभीर्य व रोग आपल्या गावात पोहचलाच नाही याचा फाजील आत्मविश्वास जिवघेना ठरु शकेल. *ईरान व दक्षिण कोरयात* सर्वाधिक मृत्युमुखी (४५६७)संख्या ही ग्रामिन भागातील होती. कारण बहुतांश ग्रामिन लोकसंख्या याबाबीत गाफील होती.


हा आजार आपल्याला होउन शकत नाही किंवा छे अरे हा शहरी आजार आहे, हे आपल्यापर्यंत येत नाही अशा विचारांत राहु नका. मास्क घाला/ नका घालु/ हात धुवा/नका धु


परंतु सर्वात महत्वाचा म्हणजे *घराबाहेर पडु नका*, 


फोन द्वारे संपर्क करा. जेंव्हा जेंव्हा नवीन व्यक्तीस तुम्ही भेटत आहात तेंव्हा तेंव्हा त्या दृष्टीने तुम्ही तुमचा व तुमच्या परिवाराचा जिव रोज धोक्यात घालत आहात. 


*घरा बाहेरील सिमा ओलांडु नका*