बलात्कारी नराधमांस फाशी द्या*

*बलात्कारी नराधमांस फाशी द्या* 


 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने पोलिस अधिकारी यांना निवेदन* 


मुळावा ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील नऊ वर्षीय बालीकेवर एका नरधामाने अत्याचार करुण तिची हत्या करून जंगलात दफण केले या संदर्भात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) यवतमाळ च्या वतीने नरधामास फाशी ची शिक्षा देण्यात यावी या करीता बिटरगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड, उमरखेड तालुका अध्यक्ष उदय पुंडे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय सल्लेवाड, संघटनेचे पदाधिकारी गजानन गंजेवाड, मोहण कळमकर यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.